¡Sorpréndeme!

'आधी मला पुरावा द्या'; खताच्या प्रश्नावरून रावसाहेब दानवे पत्रकारावरच संतापले | Raosaheb Danve

2023-03-10 29 Dailymotion

खत देण्याकरिता आता शेतकऱ्यांना जातीची अट घालण्यावरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे वाशिममधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उदघाटनाकरिता कोंडाळा या गावी आले होते. त्यांना वाशिम येथे एका पत्रकाराने जातीची अट घालून खत देण्याच्या मुद्यावर प्रश्न विचारला असता दानवे हे पत्रकारावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. संतापून उत्तर न देताच यावेळी ते निघून गेले.